बबनराव धानोरकर यांची रविंद्र शिंदे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट Goodwill visit of Babanrao Dhanorkar at the residence of Ravindra Shinde

Share News

✒️मनोज कसारे भद्रावती(Bhadravti प्रतिनिधी)

भद्रावती(दि .26 जून) :- श्री संत सदगुरु जगन्नाथ महाराज यांचे बंधु  बबनराव धानोरकर यांनी आज दि. २५ जून  रविवार रोजी  स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट चंद्रपुर ई-६३५ चे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना (उठाबा) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख  सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

याप्रसंगी स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट चंद्रपुर ई-६३५ च्या वतीने  ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज पा. आस्वले यांच्या शुभहस्ते  शाल ,श्रीफळ  व श्री. संत  सदगुरु जगन्नाथ महाराज यांची प्रतिमा भेट देवुन बबनराव धानोरकर यांचा  सत्कार  करण्यात आला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे, भद्रावती विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे संचालक अरूण घुगुल, भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती वासुदेव ठाकरे यांच्यासह इतर बंधू -भगिनी उपस्थित होते.

     भद्रावती तालुक्यातील  कोची येथील अपघातग्रस्त भक्ताच्या प्रकृतीची विचारपूस करण्याकरीता बबनराव धानोरकर आले असता त्यांनी आज रविवारला रविंद्र शिंदे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली

Share News

More From Author

२१ वर्षीय अभिजित कुडे आता प्रस्थापित नेत्यांच्या स्पर्धेत जिल्हा परिषद निवडणुकीत मैदानात 21-year-old Abhijit Kude is now contesting the Zilla Parishad elections against established leaders

कत्तलीसाठी जाणाऱ्या सहा जनावरांची सुटका Rescue of six animals going to slaughter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *