कु. कंनवी चांभारे नीट परीक्षेत उत्तीर्ण ,चिमूर तालुक्यात प्रथम क्रमांक  Mis. Kannavi Chambhare Passed NEET Exam, First Rank in Chimur Taluka

Share News

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.24 जून) :- राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा २०२३ चा निकाल जाहीर झाला असून यात चिमूर येथील कन्नवी राजेंद्र चांभारे ही नीट परीक्षेत ७२० पैकी ६८१ गुण मिळवून देशातून १४२६ क्रमांकावर तसेच ओबीसी कॅटेगिरी मधून ३७३ क्रमांकावर आली .

तिने सेंट क्यरेट स्कूल चिमूर दहावीत ९३ टक्के . विवेकानंद ज्युनियर कॉलेज जामठा नागपूर येथे बारावीत ९२ टक्के मिळाले . नांदेड RCC येथे एक वर्ष क्लासेस केले .

आपण पुढे शिकून डॉक्टर व्हावे अशी कन्नवी ची अगदी बालपणापासूनच जिद्द होती तिने त्या स्वप्नाला बळ देत कठोर परिश्रम व मेहनत घेऊन नीट परीक्षेची तयारी केली नीट परीक्षेतील यशाचे तिचे डॉक्टर बनण्याची स्वप्न पूर्ण होणार आहे

Share News

More From Author

विद्यार्थ्यांनी यश प्राप्तीसाठी झपाटून अभ्यास करावा…प्रा. संजय बोधे. Students should study fast to achieve success…Prof. Sanjay Bodhe.

सौ वंदना बरडे को मिला आर्यन लेडी अवार्ड  Mis. Vandana Barde received the Aryan Lady Award

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *