प्राण जाय पर इस खाकी वर्दी की शान न जाय….दिलीप पवार Life may go but the glory of this khaki uniform may not go….Dilip Pawar

Share News

✒️ सुनिल ज्ञानदेव भोसले पुणे(Pune प्रतिनिधी)

पुणे (दि.11 जून) :- भिगवन येथे एक ठिकाणी आदिवासी वैषाली कल्याण काळे ही महिला आपल्या घरून हॉटेलचे जेवण आणण्याकरता गेली होती ते अचानक सकाळी मृत अवस्थेत सापडली.

सदर त्या घटनेच्या ठिकाणी तातकाळ भेट देऊन पाहणी करताना “प्राण जाय…पर इस खाकी वर्दी की शान न जाय, अशा विचाराने काम करणारे 

भिगवन पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार साहेब व आदिवासी समाजसेवक व साहित्यिक.नामदेव भोसले यांनी सदर घटनेच्या पाहानी केली.

त्या भिगवंण पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार व त्यांच्या टीमला अतिशय पारदर्शक पुणे तपास पूर्ण करून 24 तासाच्या आत गुन्हेगाराला अटक केले.

दिलीप पवार व यांच्या तपास पथकाचे संपूर्ण आदिवासी पारधी समाजाच्या संघटनेकडून कौतुक करण्यात येत आहे….

Share News

More From Author

गूजगव्हाण रामदेगी फाट्यावर दारू ची विक्री  Sale of liquor at Goojgavan Ramdegi Phata

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस होईल सामाजिक उपक्रमांनी साजरा Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) leader, Yuva Sena chief Aditya Thackeray’s birthday will be celebrated with social activities

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *