ग्लैम मैजिक्स या कंपनीचे संस्थापक\ रूह एंपावरमेंट फ़ाउंडेशन चे ब्रांड ऐम्बैसडर ज़िवान हारून आणि कार्यकारी रचनात्मक निदेशक आदित मित्तल  Ziwan Haroon, Founder of Glam Magics / Brand Ambassador of Rooh Empowerment Foundation and Adit Mittal, Executive Creative Director

73

🔸द शैडो हंटर्स शो वर पूर्ण देशाचे नामांकित अभिनेते ,कैंसर सरवाइवर्स आणि दिव्यांग प्रेरणा देणाऱ्या अभिनेत्यांना विविध राज्यातून बोलवून एकाच मंचावर सन्मानित केलं(On The Shadow Hunters Show, renowned actors from across the country, cancer survivors and inspirational actors from different states were invited and honored on one stage)

 ✒️ सुनिल ज्ञानदेव भोसले पुणे(Pune प्रतिनिधी)

पुणे (दि.10 जून) :- गलेम मैजिक ची टीम आपल्या कार्यक्रमांमध्ये सर्वांना एक साथ एकसमान संधी देते ज्याच्यामुळे सर्वाइवर्सची रचना वाढते . यावेळच्या कार्यक्रमाचे आयोजन ईशान्य मॉल येथे ठेवण्यात आले होते ज्यामध्ये जवळपास 150 मॉडल्स आल्या होत्या त्याच बरोबर दुसरीकडे भारत देशाच्या विविध राज्यांमधून दिव्यांग आणि कॅन्सर पेशंट या कार्यक्रमांमध्ये संमेलित झाले होतेे.

जेथे या सर्वांना एकाच मंचावर बोलवून द शैडो हंटर्स शो चे संस्थापक अध्यक्ष *ज़िवान हारुन* और *आदित मित्तल*यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला! ग्लैम मैजिक कंपनी द्वारा आयोजत या कार्यक्रमाच्या शुभप्रसंगी एम्पावरमेंट फाउंडेशन चे संस्थापक मोहम्मद शोएब और ग्लैम मैजिक्स के संस्थापक और रूह एमपोवेरमेंट फ़ाउंडेशन के ब्रांड ऐम्बैसडर ज़िवान हारुन देखील उपस्थित राहिले.

ग्लैम मैजिक्स ने परोपकारी भागीदार च्यारुपामध्ये रूह एम्पावरमेंट फाउंडेशन च्या सोबत करार केला इतकच नाही तर देशातील वेगवेगळ्या शहरातून आलेल्या फैशन डिजाइनर्स ने देखील या कार्यक्रमांमध्ये आपली प्रतिभा दाखवली. 

    या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी मध्ये अमित त्यागी हेड एडिटर आज तक , मोहित कपूर सेलिब्रिटी बॉलीवुड फैशन स्टाइलिश , डॉली गादरे, कमरताज पठान , शुभम नांगरे*, माही मनोचा , नीता राजदान कौल रोहित मनोचा विशाल गोलाप* ,तिंकेश कौशिक, केतकी जानी अंजलि गदोया संमेलित झाले. या सर्वांचे ग्लैम मैजिक्स ची पूर्ण टीम संस्थापक अध्यक्ष ज़िवान हारुन और _आदित मित्तल_यांचा मनापासून आभार मानतो आणि त्याचबरोबर हे वचनही देतो की येणाऱ्या काळामध्ये असेच अनेक प्रकारचे उपक्रम एक नवीन विचार आणि एका नवीन संधी सोबत आयोजित करू!

    ग्लैम मैजिक्स के संस्थापक ज़िवान हारुन व आदित मित्तल आणि त्यांच्या पूर्ण टीमला या कार्यक्रमाच्या पूर्णत्वासाठी खूप खूप आभिनदन