कलावंत विचार मंच कडून ‘कलावंत’ पुरस्कार जाहिर Kalavant’ award announced by Kalavant Vichar Manch

✒️सुनिल ज्ञानदेव भोसले पुणे(Pune प्रतिनिधी)

पुणे (दि.4 जून) :- नाशिक, कलावंत विचार मंच, कमल फिल्म प्राॅडक्शन व कमल म्युझिक प्राॅडक्शन यांच्या संयुक्त विद्येमाने दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी भारतीय चिञपट सुष्टीचे जनक दादा साहेब फाळके, लोककवी वामन दादा कर्डक, कवी वसंत बापट,शाहिर अमर शेख, कवियञी बहिणाबाई चौधरी यांच्या जयंती व स्मुती दिना निम्मिताने नाशिक येथे देण्यात येणारा कलावंत पुरस्कार 

‍‍‍‍‍‍‍‍‍महाराष्ट्राचा विनोदाचा बादशहा स्वर्गीय शाहिर दादा कोंडके आणि नाट्य शारदा या नाट्यसंस्थेचे सर्वेसर्वा नटश्रेष्ठ कै.प्रमोद दामले यांचे आशिर्वचन घेऊन निर्माण केलेल्या तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा प्रिया दामले यांच्यासह

  गौरी सावंत,अभिनेञी शितल भोसले कोल्हापुर, श्र्वेता भांमरे,विकास जाधव,उत्कर्ष नेमाडे जळगाव,अनुराधा भावसार बुलढाणा,मुकुंद सोनावणे रायगड,प्रा.चालीकवार नांदेड,उमाकांत गव्हाणे सोलापुर,रमेश अमले अहमदनगर,शुंभम पौनीकर नागपुर, ह.भ.प.शुभांगी जाधव बारामती,अनुपमा पाटील बीड,लोककलावंत सोनाली माकर दौंड,अनुराधा खांडेकर कराड,अंजली ठोंबरे जेजुरी, दिपाली मांगले सांगली,विजय माळवे नंदुरबार आदी राज्यातील विविध क्षेञातील मान्यवरांना बहाल करण्यात येणार आहे.