रामदास आठवले प्रतिष्ठानतर्फे निर्भीड पत्रकार स्नेहा उत्तम मडावी यांना राज्यस्तरीय रणरागिणी पुरष्कार कोल्हापूर जाहीर मध्ये Ramdas Athawale Pratishthan announces state level Ranragini award to fearless journalist Sneha Uttam Madavi in Kolhapur

124

✒️सुनील भोसले पुणे (Pune प्रतिनिधी)

पुणे (दि.27 मे) :- पत्रकार स्नेहा मडावी मूळची चंद्रपूर जिल्हातील भेंडाळा खेड्या गावात राहणारी एक आदिवासी कुटूंबातून जन्म झाला जनतेचे सेवा करण्यासाठी संघर्ष करत असतात पुणे मध्ये राहून सेवा करत राहते .

आपल्या पत्रकारिता मधून अनेक गरीब कुटूंबाना न्याय मिळून देणारी अनेक कलाकारांना आपल्या बातमी मधून प्रसिद्धी दिली राज्यस्तरीय पुरस्कार वितरण शैक्षणिक सांस्कृतिक कलाकार डॉ समाजसेवक पत्रकार शिक्षक इंजिनियर समावेश आहे महाराष्ट्र राज्यातील मोजकेच लोकांचे निवड करण्यात आले 

राष्ट्रीय सचिव अनिल माळवी,अशोक सुर्यवंशी (अभिनेता,लेखक,अ.भा.म.चि. निर्माता.म.मंडळ) यांच्या नियोजनार्थ या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ पश्चिम अध्यक्ष निर्माता, दिग्दर्शक विजय शिंदे, प्रमुख उपस्थीती अभिनेता संजय मोहीते, सिने अभिनेत्री विना भुतकर,कवि लेखक बाबासाहेब सौदागर.

अभिनेत्री रेणुका शहाणे, बाबासाहेब गोरे(निर्माता, दिग्दर्शक) विद्याश्री मांडवकर (पार्श्व गायिका), अभिनेत्री,अनशुमाना पाटील अभिनेत्री सुनिल मोंढे (कलावंत विचारमंच अध्यक्ष नाशिक) या़ सर्वांच्या प्रमुख उपस्थीतीत संपन्न होनार आहे.पत्रकार स्नेहा उत्तम मडावी यांना पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.