गरीबांच्या हितासाठी व त्यांना न्याय देण्यासाठी माझे दरवाजे खुले. पुणे जिल्हाधिकारी…. डॉ.राजेश देशमुख My doors are open for the welfare of the poor and to give them justice.Pune Collector…Dr.Rajesh Deshmukh

15

✒️ सुनिल ज्ञानदेव भोसले पुणे (Pune प्रतिनिधी)

पुणे (दि.14 मे ) :- कधी ना पदाचा गर्व आयुष्यात मी एक जनतेचा सेवक म्हणून काम करत आहे मी …शेतक-याचा मुलगा म्हणून सर्व सामान्य जनतेला शासन दरबारी जनतेला न्याय देणारे, प्रत्येक गरीबांना आयुष्यातील गोड शिदोरी वाटून खानारे कलेक्टर नसुन जनतेचा शेवक म्हणून काम करणारे..सदा गुलाबाच्या फुला सारखे आपल्या कामाच्या रुपात सदा हसत राहणारे .

पुणे जिल्हातील आधीवाशी पारधी समाजातील गरीब कुटूंबाना न्याय मिळून देणारे अशी त्यांची ओळख आहे 

पुणे जिल्हाचे लोकप्रिय जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी डाॅ.राजेश देशमुख साहेब यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना आदिवासी समाजसेवक व साहित्यिक. नामदेव ज्ञानदेव भोसले,स्वप्रित भोसले,आनता गावडे,शरद बा पवार,राजेश देशमुख साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

https://smitdigitalmedia.com/