दिव्यानगाना अपंगांना किराणा किट चे वाटप Distribution of grocery kits to disabled persons

149

🔸शेगाव ग्राम पंचायत चा उपक्रम(An initiative of Shegaon Gram Panchayat)

✒️आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

स्थानिक शेगाव बू येथील ग्राम पंचायत नागरिकांच्या सुख सुविधा करिता अनेक उपक्रम राबवित असून या वेळी दिव्यांग नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांना काहीना काही ग्राम पंचायत मार्फत हात भार मिळावा या हेतूने .

शासनाच्या अपंग निधी पाच टक्के यातून गावातील अपंग सर्व नागरिकांना त्यांच्या कुटुंबाला सहकार्य म्हणून जीवनावश्यक किराणा चे वाटप करण्यात आले .

यात येथील सरपंच श्री सिद्धार्थ पाटील , यशवंत लोडे , शंकर घोडमारे , जोत्सना फुलकर , माया तडस , माया आत्राम , मंजुषा घोडमारे , रेखा ताई दडमल , ग्राम विकास अधिकारी श्री गेडाम साहेब , तसेच ग्रामपंचायत कर्मचारी श्री अनंता कोटकर ,नंदू चौधरी, आदी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : मनोज गाठले 

संपर्क : 9767883091

https://smitdigitalmedia.com/