Home चंद्रपूर विज पडून गोठ्याला लागली आग शेती अवजारे जळून झाले खाक A fire broke out in the cowshed due to lightning and the agricultural implements were burnt

विज पडून गोठ्याला लागली आग शेती अवजारे जळून झाले खाक A fire broke out in the cowshed due to lightning and the agricultural implements were burnt

0
विज पडून गोठ्याला लागली आग शेती अवजारे जळून झाले खाक  A fire broke out in the cowshed due to lightning and the agricultural implements were burnt

✒️ चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.21 एप्रिल) :- 

       चिमूर तालुक्यातील सावरी (बिड) येथिल २० एप्रिल रात्री च्या सुमारास सावरी परिसरात मेघ गर्जने सह पाऊस झाला.त्या मेघ गर्जनेत शेतकरी घनश्याम किसनची निखाडे यांच्या स्वतःच्या मालकीच्या शेतातील गोठ्यात वीज पडली त्यात शेती साहित्यचे मोठे नुकसान झाले आहे.

त्यामध्ये ६० पाईप १०स्प्रिंकलर सेट तसेच वखर, नांगर ,रासायनिक खत्याचे व इतर शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे .तरी शासनाने लवकरात लवकर पंचनामा करुन व आर्थिक मदत करुन लवकरात लवकर आसमानी संघातून बाहेर काढण्यात यावे अशी मागणी घनश्याम किसनची निखाडे यांनी केली आहे.

https://smitdigitalmedia.com/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here