शेगाव येथील समाज बांधवांना भांडी वितरण ग्राम पंचायत चा उपक्रम  Panchayat distribution to the community members of Shegaon is an initiative of Gram Panchayat

265

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बु(Shegaon BK प्रतिनिधी) 

शेगाव बु (दि.21 एप्रिल) :- 

         स्थानिक शेगाव बू येथे ग्राम पंचायत निधी अंतर्गत मागासवर्गीय विविध समाज मंडळांना शुभ कार्यप्रसंगी शेगाव च्या समाज बांधवांना अन्न शिकवण्या करिता जरमन ची मोठी भांडी वितरण करण्यात आली… येथील ग्राम पंचायत चे युवा सरपंच श्री सिद्धार्थ पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले..

यावेळी श्री यशवंत लोडे , शंकर घोडमारे , जोत्सणा फुलकर , मायाबाई तडस , माया आत्राम , मंजुषा घोडमारे, रेखा ताई दडमल, ग्राम विकास अधिकारी श्री गेडाम साहेब अनंता कोटकर , नंदू चौधरी, इत्यादी कर्मचारी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते…