माजरी मध्ये रेल्वे रुळाच्या कडेला आढळला युवकाचा मृतदेह  The body of the youth was found on the railway track in Majri

Share News

🔹रेल्वेतून पडून मृत्यूची भीती, पोलीस ओळख पटवण्यात गुंतले (Fearing death from falling off the train, the police engaged in identification)

✒️शिरीष उगे भद्रावती (Bhadravati प्रतिनिधी)

भद्रावती (दि.28 एप्रिल) :- गुरूवारी दुपारी 3- 30वाजता दिल्ली चैनई मुख्य मार्गावरील माजरी रेल्वे सिल्गन अप लाईनवरील पोल क्रमांक 841B-27 ते पोल क्रमांक 841B-29 जवळ एका 30बवर्षीय अनोळखी युवकाचे मृतदेह रेल्वे रुळांच्या कडेला पडलेला आढळून आला.

माहिती मिळताच माजरी पोलीस चौकीचे अजितसिंग देवरे यांच्या मार्गदर्शन खाली पोलीस सहाय्यक गजानन तुपकर आणि अविनाश राठोड घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन ओळख पटवण्याचा प्रयत्न केला, मात्र ओळख पटू शकली नाही.त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी वरोरा ला पाठवण्यात आला. 

मृतक व्यक्ती चे वर्णन गोरा असून गुलाबी टी शर्ट,हिरवा नाईट पेंट आणि उजव्या हाथावर ‘जी’ असे गोदन आहे.सामाजीक सेवक विजय कडुकर यांच्या आर्थिक सहकार्य ने मृतकांचे अंत विधी पार पडली पुढील तपास ठाणेदार अजितसिंग देवरे यांच्या नेतृत्वाखाली गजानन तुपकर करत आहे.

Share News

More From Author

वरोरा तालुक्यातील बालविवाह रोखण्यास प्रशासनाला यश Administration succeeded in preventing child marriage in warora taluka

वाघाच्या हल्यात इसम ठार Isam was killed by a tiger

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *