वादळी पावसामुळे शेतकरी व नागरिकांच्या नुकसानाचे पंचनामे तात्काळ करा Immediately report the loss of farmers and citizens due to stormy rains

Share News

🔹वन, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकारी यांना निर्देश

✒️ सुनील चटकी चंद्रपूर (Chandrapur प्रतिनिधी)

चंद्रपूर (दि. 23एप्रिल) :- 

चंद्रपूर जिल्ह्यात वादळी पावसामुळे अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या पिकांचे व घरांचे नुकसान झाले आहे, या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.

या वादळी पावसामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतकरी ,नागरिक यांच्या पिकांचे व घरांचे नुकसान झाले आहे. यांसदर्भात नुकसानीचे सर्व्हेक्षण करून पंचनामे करावे व नुकसान भरपाई तात्काळ अदा करण्यासाठी योग्य कार्यवाही करण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवार, २२ एप्रिल २०२३ रोजी तातडीने चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

Share News

More From Author

चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यात आल्यावरही जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध नकली दारू निर्मिती ?  Despite the lifting of the ban on liquor in Chandrapur district, illegal manufacture of fake liquor continues in many places in the district

ऊर्जा विभागाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात  The future of students is in darkness due to the mismanagement of the Energy Department

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *