चिमूर कवडशी येथे १५ ला प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन Organized 15th enlightenment program at chimur kavadshi

Share News

✒️ योगेश मेश्राम चिमूर (मालेवाडा विशेष प्रतिनिधी)

मालेवाडा (दि.8 एप्रिल) :- चिमूर तालुक्यातील कवडसी देश येथे बौध्द पंच कमेटी कवडसी( देश) यांचा वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ व्या जयंती निमित्त दि.१५-४-२०२३ रोज शनिवारला सायंकाळी ७.०० वाजता आंबेडकरी चळवळीचे सुप्रिसध्द कवी तथा गायक मा.रोशन राजा( भीम का संविधान, आंच ना आने दो संविधान पर फेम) यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे .

या कार्यक्रमला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बौध्द पंच कमेटी कवडसी (देश) यांनी केले आहे.

Share News

More From Author

या खात्यामध्ये काम करत असताना पीडित कुटुंबाना न्याय मिळून देण्यासाठी विशेष प्रयत्न केला…. पोलीस आधीक्षक रवींद्रसिहं परदेशी While working in the development,he made a special effort to get justice for the victims ‘families.. superintendent of police Ravindra Singh pardeshi

जनावर तस्करी करणाऱ्या ट्रक वर कारवाई  Action on animal smuggling trucks

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *