✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)
शेगाव बू (दि 20 मार्च) :-दिव्यांग जनक्रांती संघटना चे महाराष्ट्र राज्य संस्थापक व अध्यक्ष प्रमोद जाधव व विदर्भ संघटक सचिव माननीय चंद्रशेखर नारायण यांनी माझे कार्य व परिश्रम पाहून व धावपळ पाहून. एक अपंग व्यक्ती प्रत्येक गोष्टीमध्ये एक लढा देऊ शकते.
व माझ्या सामाजिक कार्याची जाणीव करून माननीय प्रमोद जाधव जी संस्थापक व विदर्भ संघटक ना चंद्रशेखर नारायण जी यांनी मला जनक्रांती दिव्यांग संघटना यवतमाळ अंतर्गत दिव्यांग जिल्हा उपाध्यक्ष चंद्रपूर या पदाणे सन्मानित केले आहे
शुभेच्छुक महिला मुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्ष मनीषाताई वाकडे, माधुरीताई रोकडे शहर उपाध्यक्ष चिमूर सावरी बिडकर बुद्ध रत्न भाऊ शेंडे. सावरी बिडकर सरपंच लोकेश रामटेके, महिला मुक्ती मोर्चा चे तालुका उपाध्यक्ष दर्शना बडगे.
तालुका सचिव सोनाली बिगेवार भिशी शहराध्यक्ष मनीषा ताई रामटेके. उपाध्यक्ष मंजू ताई रामटेके. सदस्य सोनू शेंडे. शंकरपूर अध्यक्ष सुमित्रा भानारकर. व इतर मान्यवरांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
