हरवलेल्या मुलांचा तसेच अनाथ मुलांचा सांभाळ करतात बालकल्याण समिती व नेहरू उद्यान केंद्र येरवडा पुणे  Bal Kalyan samiti and neharu udyan Kendra yerwada Pune take care of missing children and orphans

69

✒️सुनील भोसले पुणे (pune प्रतिनिधी)

पुणे (दि.6 मार्च) :-बाल कल्याण समिती पुणे पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान केंद्र येरवडा पुणे ही संस्था हरवलेले मुलांना घर पोच करतात आणि अनाथ मुलांना सांभाळतात 

कु. ओम सुनील घाडगे*, वय १४ वर्षे व *कु. तन्मय सुनील घाडगे,* वय १२ वर्षे हा दिनांक ०७/०९/२०२२ रोजी पोलीस निरीक्षक, स्वारगेट पोलीस स्टेशन यांच्या विनंती अर्जाद्वारे जनसेवा फौंडेशन, निराधार पुनर्वसन केंद्र, भिलारेवाडी कात्रज ,पुणे येथे दाखल केले होते. सदर बालिकेची जन्मदाती आई सौ. पूनम सुनील घाडगे व वडील हे बेपत्ता आहेत.

कु. ओम व कु. तन्मय यांच्या पालकांना व नातेवाईकांना आवाहन करण्यात येते की, वरील निवेदन प्रसिद्ध झाल्यापासून तीस दिवसाच्या आत संस्था नामे श्री. माउली कृपा ज्ञानदान अन्नदान संस्था संचालित बालकाश्रम, आळंदी पुणे कु. ओम व कु. तन्मय यांची जबाबदारी घेण्यास कोणीही नाही असे समजून संस्था बाल कल्याण समिती पुणे क्र.१ यांच्या आदेशाने कु. ओम व कु. तन्मय यांचे कायमचे पुनर्वसन करण्यास मोकळी राहील. 

संपर्कासाठी पत्ता 

 श्री. माउली कृपा ज्ञानदान अन्नदान संस्था संचालित बालकाश्रम, आळंदी पुणे 

 मा. बाल कल्याण समिती पुणे क्र.१ पंडीत जवाहरलाल नेहरू उद्यान केंद्र, येरवडा पुणे-६

 जिल्हा महिला व बालविकास विभाग २९/२, शांतिकुंज, तिसरा मजला, गुलमर्ग पार्क हौसिंग सोसायटी सोमवार पेठ, पुणे संपर्क-०२०-२५५३६८७१

https://smitdigitalmedia.com/