18 जानेवारी आजचा दिनविशेष

Share News

✒️ शेगाव बू (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

शेगाव बू (18 जानेवारी)

2005 :- एअरबस ए 380 या जगातील सर्वात मोठ्या प्रवासी विमानाचे अनावरण करण्यात आले.

1998 :- मदन मोहन पंछी यांनी भारताचे 28 वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.

1997 :- नॉर्वेच्या बोर्ग औसलँडने एकट्याने अटलांटिक महासागर पार केला.

1956 :- संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईमध्ये गोळीबार या 10 लोक ठार 250 जखमी दंगल वाढल्याने 24 तास कर्फ्यू लावण्यात आला.

1778 :- कॅप्टन जेम्स कुक हे हवाई बेटावर पोहोचणारे पहिले युरोपियन ठरले.

1964 :- न्यूयॉर्क येथे वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीचे भूमिपूजन झाले.

1974 :-इजिप्त व इस्त्राएल यांच्यात शांतता करारावर सह्या झाल्या.

Share News

More From Author

शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षा काळाची गरज – ठाणेदार मेश्राम

भूगोल दिवस साजरा करणे काळाची गरज:- अध्यक्ष नरेंद्र कन्नाके

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *