🔹 भुगोलदिन
✒️शेगाव बू (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
शेगाव बू (दि.14 जानेवारी)
2000 :- ज्येष्ठ समाजसेवक मुरलीधर देवीदास आमटे उर्फ बाबा आमटे यांना 1999चा गांधी शांतता पुरस्कार जाहीर.
1998 :- ज्येष्ठ गायिका एम.एस.सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर.
1994 :- मराठवाडा विद्यापीठाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला.
1948 :- लोकसत्ता हे मराठी वृत्तपत्र सुरू झाले.
1923 :- विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली.
1761 :- मराठे आणि अफगाणी यामधे पानिपतची तिसरी लढाई झाली.दुसऱ्या याच दिवशी संपलेल्या या युद्धात अफगाण्याचा विजय झाल्यामुळे भारतीय इतहासाचा चेहरामोहराच बदलून गेला.