10 वी 12 वी नंतर काय?   शेगाव येथे विद्यार्थ्यासाठी मार्गदर्शन  What after 10th 12th?  Guidance for student at Shegaon

🔸गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार( Meritorious students felicitated)

✒️आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

प्रिय विद्यार्थी मित्रांनो

आपले अभिनंदन

शेगाव बू (दि.8 जून) :- 10वी व 12वी ऊतीर्ण झाल्यानंतर पूढे भविष्यात कोणत्या विषयाचे शिक्षण घेऊन आपल्याला आपले भविष्य घडवायचे आहे. त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी खालील तज्ञांच्या उपस्थिती एक दिवशीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आहे आहे. तरी सर्व इच्छूक विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा. ही विनंती .  

 

शिबिराचे स्थळ–पोलीस स्टेशन शेगाव (बू)

 

दिनांक–१०जून २०२३ रोज शनिवार सकाळी १०.००वा ते १३.००वा पर्यंत . 

             तज्ञ मार्गदर्शन

 १)ईंजीनिआर – मा.संजय मगर ब्राम्हपूरी

२)प्रा.चंदन नगराळे (शंकरपूर)

३)मा.संजय बोधे सर(वरोरा)

४) ठाणेदार अविनाश मेश्राम

मान्यवरांच्या उपस्थितीत 10वी आणि 12वी मध्ये शाळेचे तसेच गावचे नाव रोशन करणारे विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

आयोजक.

पोलिस स्टेशन शेगाव बू आणि शांतता समिती शेगाव बू