हजारों महिलानी केला जनाक्रोश

🔸डॉ दिलीप कांबले यांच्या नेतृत्वाने महानगर हादरला..

✒️ संजय तिवारी चंद्रपूर जिल्हा(Chandrapur प्रतिनिधी)

बहुजन समता पर्व चंद्रपुर 7चे संस्थापक 7अध्यक्ष डॉ दिलीप कांबले यांच्या नेतृत्वात दिनांक 38आगष्ट रोजी चंद्रपुर विधान सभा क्षेत्रतिल विविध मूलभूत समश्याना घेउंन जिला अधिकारी कार्यालयवर विराट मोर्चा काढ़न्यात आला, यावेडी चंद्रपुर शहरातील विविध प्रभागातिल चंद्रपुर महानगराच्याकाना कोपर्यातुन जावड़पास 10 हजार नागरिकानी आपला जन आक्रोश प्रशाशनना समोर दाखावूंन दिला।

डॉ दिलीप कांबले यानि गेल्यां वर्ष भरापासुन महानगराच्या प्रतेक वॉर्ड येते जाऊंन त्यांच्या विविध समस्या चा मगोवा घेऊन त्यां समश्या चा साशन दरबारी पाठपुरावा केला होता परतु लोकप्रतिनिधि व जील्हा प्रशाशनाने स्तनिक समस्या कड़े पूर्णता दुर्लक्ष केले आहे, त्यामुडे सामाजिक जानिवेचे पिंड असलेले व व्यवसायने डॉ दिलीप कांबले याना समाजा प्रति असलेल्या ताडमढ़ी ने पुनः समाजा मढ़े जाऊन जन जागृति कैली व त्यांच्या न्याय हक्का साठी लढवयास प्रवृत्त केले त्यामुडे आज समस्त महा नगरातील झोपड़ पट्टी धारक स्वयपूर्ति ने मोर्चा त 10 हजार संख्ये नि सहभागी झाले ज्या समश्याना घेऊन डॉ दिलीप कांबले यानि मोर्चा चे आयोजन केले।

जन सामान्यचा मूलभूत अधिकार आहे, मात्र स्थानिक प्रशासन व जिला प्रशासमाने गेल्ययां अनेक दशका पासूंन दुर्लक्ष्य करित होते,चंद्रपुर महानगरात अनेक झोपड़ पट्टी आहेत पंरतु त्याना शासन मान्यता असतानाही हेतु पुरस्पर जात नाही व या मुद्द्याला राजकारणी व राजकरनाचा फंडा करित असतात त्यामुडे जनतेनी स्वय्मपूर्ति ने जावेडी सहभाग घेतला शहरात पाणी समस्या ही भीषण आहेत अनेकाना काम धंधे सोडून पान्यासाठी भटकंती करावी लागते ओबीसी ना पट्टे अभावी घरकुल योजना रखडली आहे विजेचा अमाप विज देयक चंद्रपुर जिल्ह्यातिल वाढती गुन्हेगारी त्यासाठी गांजा, ड्रग्स साठी पोलिसांचे गुन्हेहराना सहभाग , बाबूपेठ उड़ान पुलाचे गेलया दोन दशाका पासूंन राजाकरण करित राखडलेले बांधकाम या सर्व समस्या मुड़े समस्त चंद्रपुर महानगर विवेचनात पड़लेले असताना कोन ताहि राजाकीय पिंड नसलेले व समाज सेवेचे व्रत घेतलेले पेशाने डॉक्टर व्यवसायिक डॉ दिलीप कांबले यानि समाज सेवा मनूंन हा भव्य असा महा मोर्चा काढून स्तानिक व महा नगर प्रशासन व जिल्हा प्रसाशनाला विचार करण्यात बाध्य केले आहे।

या जन सामान्याच्या मूलभूत अधिकारावर प्रशाशनाने योग्य वेडी न्याय न दिल्यास येत्या निवडनुकित विद्यमान सत्ताधिकार्याना चांगलाच चाप बसनार हे निश्चित आहे।

यावेडी डॉ दिलीप कांबले, डॉ संजय घाटे, हीराचंद्र बोरकूटे, एड वैशाली टोंगे,नम्रता रायपुरे, नंदू नागरकर, यानि मोर्चा ला संबोधित केले, मोर्चा चे संचालन विनोद लभाने यानि केले तर आभार जितेन्द्र डोहाने यानि केले, मोर्चा च्या आयोजन साठी राकेश नकले, प्रदीप जुलमे, धनुवन डोके,विनोद लभाने, हनुमान चौके, अक्षय बोबडे,अशोक आक्केवार, राहुल देवतले, महानंदा वाडके, कलाकार मलारपवर, प्रवीण खनके,प्रफुल मेश्राम,साजिद सैय्यद,अक्षय कोवले आदि नी सहकर्य केले।