✒️योगेश मेश्राम चिमूर (मालेवाडा विशेष प्रतिनिधी)
मालेवाडा (दि.5 मार्च) :- स्थानिक राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात नारायण आय ए एस अकॅडमी(nagpur) नागपूर या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र पार पडले या प्रसंगी डॉ. अतूल परशूरामकर मार्गदर्शनात म्हणाले की, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना व्यक्तिमत्व विकास आपोआप होतो.
जीवनात यशस्वी होण्यासाठी अवांतर वाचन केले पाहिजे. तसेच वित्तीय साक्षरता प्रत्येकाने स्विकारण्याची गरज आहे. जीवन सुंदर आहे, अजून सुंदर करणे आपल्या हातात आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. आश्विन चंदेल होतें. त्यांनी आपल्या भाषणात म्हटले की, विद्यार्थ्यानी फावल्या वेळेत मोबाईल चा वापर न करता भरपूर पुस्तके वाचली पाहिजेत. मराठी विभागप्रमुख प्रा. कार्तिक पाटील सरांनी मार्गदर्शनात म्हटले की, काळानुसार शासनाची धोरणे बदलली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षेची तयारी केली पाहिजे.
लेप्टनंट डॉ. प्रफुल बन्सोड सरानी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षेची तयारी केली पाहिजे असे सांगितले.या कार्यक्रमाला नारायना कोचींग क्लासेस च्या कु. लिना पांडे शारिरिक शिक्षण संचालक डॉ. उदय मेंदूलकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ. नितिन कत्रोजवार आभार प्रा प्रफुल राजुरवाडे यांनी आभार मानले. या प्रसंगी नारायण आय ए. एस अकॅडमी कडून विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा प्रवेशासाठी चाचणी परिक्षा घेण्यात आली.
त्यात विद्यार्थ्यानी उत्स्फूर्त सहभाग घेतला. नागपूर याच्यां वतीने स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी. स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासकमाची तोंडओळख विघार्थ्यांना करून दिली प्रसंगी डॉ. अतूल परशूरामकर मार्गदर्शनात म्हणाले की, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना व्यक्तिमत्व विकास आपोआप होतो. जीवनात यशस्वी होण्यासाठी आवंतर वाचन केले पाहिजे. तसेच वित्तीय साक्षरता प्रत्येकाने स्विकारण्याची गरज आहे. जीवन सुंदर आहे, अजून सुंदर करणे आपल्या हातात आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ .आश्विन चंदेल होतें.
त्यांनी आपल्या भाषणात म्हटले की, विद्यार्थ्यानी फावल्या वेळेत मोबाईल चा वापर न करता भरपूर पुस्तके वाचली पाहिजेत. मराठी विभागप्रमुख प्रा. कार्तिक पाटील सरांनी मार्गदर्शनात म्हटले की, काळानुसार शासनाची धोरणे बदलली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षेची तयारी केली पाहिजे. लेप्टनंट डॉ. प्रफुल बन्सोड सरानी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षेची तयारी केली पाहिजे असे सांगितले.
या कार्यक्रमाला नारायना कोचींग क्लासेस च्या कु. लिना पांडे शारिरिक शिक्षण संचालक डॉ. उदय मेंदूलकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ. नितिन कत्रोजवार आभार प्रा.प्रफुल राजुरवाडे यांनी आभार मानले. या प्रसंगी नारायण अकॅडमी कडून विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा प्रवेशासाठी चाचणी परिक्षा घेण्यात आली. त्यात विद्यार्थ्यानी उत्स्फूर्त सहभाग घेतला.