✒️सारंग महाजन बुलढाणा (Buldhana प्रतिनिधी)
बुलढाणा(दि.25 ऑक्टोबर) :- 22ऑक्टोबर २०२४ रोजी टायगर पोलीस मित्र संघ (महा.राज्य)वतीने मा. महेश (अण्णा) फडतरे (संस्थापक अध्यक्ष) यांच्या अध्यक्षतेखाली मा.स्वप्नील साळवे यांची श्रीगोंदा तालुका अध्यक्षपदी तसेच मा.स्वप्नील मांडे यांची श्रीगोंदा तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
यावेळी मा.अक्षयदादा मोगरे (प्रदेश कार्याध्यक्ष)मा.रश्मीताई विर बापट (प्रदेशाध्यक्ष) मा. प्रदीप सिंह (प्रदेशाध्यक्ष उत्तर भारतीय विभाग)मा. ज्योती ताई चव्हाण ( उपाध्यक्ष ) यांच्या मार्गदर्शनाखाली पद नियुक्ती करण्यात आली. उपस्थित मान्यवर मा. सिद्धार्थ भाऊ साळवे, मा.सौरभ साळवे, मा.सूरज मांडे, मा.सागर साळवे, मा.वैभव औटी, मा.संकेत गडदे, मा.अविनाश साळवे, मा.अमर भालेराव, मा.केतन साळवे ह्यांनी कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली ह्याबद्दल टायगर पोलीस मित्र संघ च्या वतीने सर्वांचे आभार मानले.