विशाल पठ्ठेची मुंबई उच्च न्यायालय येथे शिपाई पदावर नियुक्ती

✒️सारंग महाजन बुलढाणा (Buldhana प्रतिनिधी)

बुलढाणा(दि .25 सप्टेंबर) :- जिल्हा धाड येतील विशालने अतिशय जिद्दीने, चिकाटीने, मेहनतीच्या जोरावर परीक्षा इतर कुठलाही सपोर्ट नसताना धाड सारख्या छोट्या खेड्यात राहून न्यायालयाची परीक्षा देऊन मुंबई उच्च न्यायालयाचे शिपाई पदावर नियुक्ती झाली असून सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

विशालच्या निवडीबद्दल गावातील मंडळींनी नातेवाईकांनी तसेच मित्र प्रसाद कुळकर्णी , सागर माठे , नितीन काळे , गोपाल बाजड , प्रणव सेवलकर , सुशील चिंचोले , योगेश जाधव , सचिन पांडेकर , संदीप खरात , उमेश तरळकर . यांनी हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या.