🔸विठ्ठलजी हनवते यांनी स्वतः रक्तदान करून केला जन्मदिवस साजरा
✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.7 नोव्हेंबर) :- भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील (माजी उपसरपंच तथा समाजपरिवर्तक) विठ्ठलजी रामकृष्ण हनवते यांच्या जन्मदिनानिमित्त गुरुदेव सेवा मंडळ चंदनखेडा येथे विठ्ठल हनवते मित्र परिवार,बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट शौर्य क्रिडा मंडळ चंदनखेडा.विरांगना मुक्ताई क्रिडा मंडळ चरुर (धा)व बिरसा बचत गट कोकेवाडा (मानकर), प्राथमिक आरोग्य केंद्र व महात्मा गांधी तंटामुक्त समिती, महिला बचत गट समस्त ग्रामवासी यांच्या वतिने आयोजित रक्तदान शिबिरात ६ नोव्हेंबर ला. ६७ रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवित वाढदिवस साजरा केला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७.३० ला. राजमाता माणिका पुजन करून करण्यात आली.त्यानंतर राजमाता माणिका पेणठाणा परिसरात स्वच्छता, श्रमदान मोहीम राबविण्यात आली.व विविध रोपांचे वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले.
व ११.१५ ला भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन रविंद्र श्रीनिवास शिंदे (माजी अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर) यांच्या हस्ते शुभ हस्ते करण्यात आले.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष नागोरावजी ठावरी गुरुदेव सेवा मंडळ अध्यक्ष उपस्थित होते.यावेळी, नंदु पढाल, राहुल मालेकर,माजी जिल्हा परिषद सदस्य मारोती गायकवाड ,नथ्थुजी बोबडे, श्रीराम सोनुले, उत्तमराव झाडे, किशोर निखार, पंकज पवार समाजसेवा अधिक्षक, (जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर)यांनी रक्तदानाचे फायदे यावर प्रकाश टाकला.यावेळी अतुल रामटेके प्रयोग शाळा तंत्रज्ञ, सुनील पागे प्रयोग शाळा तंत्रज्ञ, सुहास भिसे,अधिपरिचालक,रुपेश घुमे वाहन चालक,विजय कोमावार,मदनिस उपस्थित होते.
जगदिश देवगीरकर यांनी भारतीय पोस्ट अपघाती विमा योजनेची महत्वाची योजना संबंधित अधिक माहिती उपस्थितितांना देण्यात आली.व या शिबिरात अनेक युवकांनी अपघाती विमा काळला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रक्तदात्यांचा गुणगौरव व सत्कार करुन रक्तदात्याला विठ्ठलजी हनवते यांच्या कडून टि-शर्ट भेट वस्तू देण्यात आल्या.रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश हनवते यांनी केले.तर प्रास्ताविक मनोहर शालिक हनवते यांनी केले तर आभार मंगेश नन्नावरे यांनी केले.तर अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.यावेळी परिसरातील युवा वर्गांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मनोहर हनवते, राहुल चौधरी, जगदिश निमजे, देवेंद्र निमजे,आशिष हनवते, राहुल कोसुरकार, गणेश हनवते, शुभम भोस्कर, महेश केदार, अमोल दडमल, रोशन केदार, रोशन मानकर, विकास गजभे, प्रकाश भरडे, मंगेश चौखे, देविदास चौखे, स्वप्निल चौखे, अनिल हनवते, अमित नन्नावरे,प्रशांत श्रिरामे, मंगेश नन्नावरे, पुरुषोत्तम भोस्कर ,अमर ढोक, स्वप्निल सोनवाने,संदिप चौधरी, सतिश उरकांडे, रंगनाथ हनवते, जगन्नाथ नन्नावरे,शंकर दडमल, मंगेश हनवते, राहुल दडमल,शाहरुख पठाण, नंदकिशोर हनवते, विशाल गुंटिकवार, अन्सार पठाण, अविनाश नन्नावरे,प्रविण भरडे, देवानंद दोडके, भुपेश निमजे, कुणाल ढोक,आदित्य दोडके, निखिल दोडके, वृषभ दडमल, अमोल महागमकार, दिनेश दोडके, अक्षय मोहाडे, कपिल खामनकर,अजय भोयर.
नंदकिशोर जांभुळे, अतुल ठावरी,माधव वाकडे, अविनाश पुसदेकर,राम गायकवाड,लक्की साव, तुषार सावसाकडे,प्रतिक टोंगे, राकेश सोनुले, आशिष बारतिने, संजय बोबडे, अतुल नन्नावरे, वैभव गटलेवार,संजय जिवतोडे, विलास गुरुनुले, प्रज्वल बोढे,किष्णा नन्नावरे, तुषार घानोडे, रमाकांत दोहतरे,गितेश झाडे, अविनाश दोहतरे , निखिल चौखे, अनिल भरडे, स्वप्निल शेंन्डे, स्वप्निल दडमल,लोकेश कोकुळे, लताताई विजयकुमार नन्नावरे, अमृता कोकुळे,आषा धात्रक,ताजने ताई, निराशा नन्नावरे,रुपाली शेंन्डे,आदिनी मोलाचे सहकार्य केले.