वडगाव बोद्ध समाज मंडळ वडगाव तर्फे भाद्रपद पौर्णिमा साजरी 

✒️ नितेश केराम कोरपना (Korpana प्रतिनिधी)

कोरपना(दि.22 सप्टेंबर) :- वडगाव बोद्ध समाज मंडळ वडगाव तर्फे भाद्रपद पौर्णिमेच्या कार्यक्रमाचे आयोजन आयु गजभे साहेब यांच्या हॉल मध्ये करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी आयुष्यमती ड्रा प्रतिभाताई वाघमारे अध्यक्षा वडगाव बोद्ध समाज मंडळ तसेच कार्यक्रमाच्या मुख मार्गदर्षिका नभा वाघमारे होत्या त्यांनी बुद्धाचा धम्म भारतीय संविधान या विषयावर काव्याची सांगड घालून सोप्या पद्धतीने लोकांना समजेल असे मार्गदर्शन केले.

 आयष्यमती ममता खरे उपाध्यक्षा यांनी मुख्य मार्गदर्षिका आयुष्यमती नभा वाघमारे यांचा परिचय करून दिला आयुष्यमती किरण कांबळे यांनी भाद्रपद पौर्णिमेचे महत्व सांगितले अध्यक्षीय मनोगत ड्रॉ प्रतिभाताई वाघमारे खोब्रागडे यांनी केले कार्यक्रमाची सुरवात बुद्ध वंदना घेऊन करण्यात आली.

 कार्यक्रमाचे प्रस्थाविक प्रदीप टिपले सचिव यांनी केले तसेच प्रतिभाताई वाघमारे यांनी खूप मोलाचे आणि कसरतिचे मार्गदर्शन केले व सर्व बुद्ध समाजाला एकटीत कस रायच असं सुद्धा सांगण्यात आलं तसेच बोद्ध धर्म हा आपला एकटीत व एकजूट होऊन संघर्ष केला पाहिजे असा संदेश ड्रॉ प्रतिभाताई यांनी सर्व बोद्ध समाजाला देण्यात आला.

व टिपले सर यांनी खूप मोलाचे संचलन तोतडे मॅडम व आभार प्रदर्शन विजय नळे सहसचिव यांनी केले मा गजभे साहेब यांनी हॉल उपलब्ध करून दिला व खीरदार गजभे साहेब जिवणे मॅडम यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यास सर्व बोद्ध उपसक उपसिका यांनी सहकार्य केले व नभा वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार गजभे साहेब यांनी मानले.