वंचित बहुजन आघाडी तालुका कोरपना आढावा बैठक सम्पन्न 

✒️नितेश केराम कोरपना(Korapana प्रतिनिधी)

कोरपना(दि.24 सप्टेंबर) :- दि. 22 सप्टेंबर 2024 ला दुपारी 1 वाजता ड्रॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन नांदा (आवळपूर ) येते जिल्याचे अध्यक्ष आदरणीय प्रा ड्रॉ सोमाजी गोंडाने वंचित बहुजन आघाडी आयु मधुकरज़ी उराडे सर महासचिव जिल्हा चंद्रपूर आयु आदरणीय कविताताई गौरकार जिल्हा अध्येक्ष महिला आघाडी महिला आघाडी चंद्रपूर आयु दिव्यकुमार बोरकर जिल्हा संघटक चंद्रपूर आयु विजय भाऊ खाडे तालुका अध्यक्ष आयु किशोरज़ी रायपुरे कोरपना तालुका निरीक्षक आयु मधुकर चुनारकर तालुका सलागार आयु उरकुडे आवळपूर आयु बुजाडे सर नांदा यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये आढावा बैठक सम्पन्न झाली कार्यक्रमाचे संचालन आयु राहुल निरंजने तालुका महासचिव तालुका कोरपना यांनी केले तर आभार प्रदर्शन आयुनी बेबी वाघमारे जिल्हा उपाध्यक्ष महिला आघाडी यांनी केले.

यशस्वी करण्यासाठी आयु प्रकाश ज़ी जिवणे आयु राहुलदेव भगत किशोर निमस्तकर आयु सिद्धार्थ खेरे कोरपना आयुनी सिमाताई खरे आयु मायाताई दुर्गे आयुनी शिला राहुल निरंजने आयु रत्नमाला खरे आयुनी जयाताई खरे आणि इतर कार्यकर्ते नी घडवून आणला तालुक्यातील बरेच पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत प्रा आनंदराव अंगलवार भटक्या विमुक्त समितीचे विदर्भ अध्यक्ष यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केला.