राज्य सरकारच्या माहगाईमुळे जनतेचे हाल 

✒️नितेश केराम कोरपना(Korpana प्रतिनिधी)

कोरपना(दि.22 सप्टेंबर) :- महाराष्ट्र मध्ये राज्य सरकारनी लाडकी बहीण ही योजना चालवण्यात आली परंत खाद्य तेला मध्ये भरकोज वाढ झालेली दिसून येत आहे परंतु राज्य सरकार याच्या कडे दुर्लक्ष करीत आहे आज खाद्य तेलाचे भाव दुपटीने वाढत आहे तरीपण राज्य व केंद्र सरकार यांचे याच्यावर दुर्लक्ष होत आहे सद्या राज्य सरकार लाडक्या बहीण योजने मध्ये गुंतलेले आहे परंतु ज्या काही महागाई वाढत आहे.

त्त्यांच्या कडे सरकार हें दुर्लक्ष करीत आहे असं दिसून आले आहे मागील वर्षा मध्ये खाद्य तेलाचे रेट कमी होते पण आज जवळ पास तेच रेट जास्त वाढून राहिले याच्या कडे सरकारच दुर्लक्ष आहे या सरकारनी सर्व योजना बंद करून शेतकऱ्यांना कापसाला हमी भाव व खाद्य तेलाचे रेट कमी करण्यात यावे जेणेकरून जेनतेचे हॉल होणार आणि जनता या महागाई मुळे रस्त्यावर उरणार नाही.

कारण शेतकऱ्यांना योजना नको तर कापसाला हमी भाव हवा व सोयाबीन ला हमी भाव हवा येवडीच या जनतेची या राज्य व केंद्र सरकार मागणी आहे हें जर सरकार आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आमी रस्ता जाम करू अशी मागणी शेतकरी संघटनेचेने जिल्हा अध्यक्ष अरुण पा नवले यांनी सरकारला आंदोलनचा इशारा दिला.