रक्षाबंधन सातारा जिल्हा कारागृहात महिला बंदयांनी केल्या राख्या तयार 

✒️संतोष लांडे पुणे (Pune प्रतीनिधी)

कारागृहातील महिला बांधांच्या हाताला काम मिळावे या उदात्त धोरणाने आणि विचारांने पुणे विभागांच्या कारागृह उप महानिरीक्षक स्वाती साठे यांनी संकल्पना आणून देवुन माण फाउंडेशनच्या अध्यक्ष श्रीमती. चेतना सिन्हा यांच्या सहकार्याने कारागृहातील महिला बंद्याना राखी तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

  सदर प्रशिक्षण कार्यक्रमांचे नियोजन जिल्हा कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे यांनी केले आहे