✒️ चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.20 डिसेंबर) :- रब्बी हंगामा साठी शेतकरी मोठ्या प्रमाणात युरिया खंत खरेदी करतात.कृषी दुकानदार युरिया खतांचा तुटवडा दाखवून शेतकऱ्या कडून जास्त पैसे घेऊन लुट करतात पण कृषी विभाग या कडे जाणिव पूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रहार सेवक तथा शेतकरी नेते विनोद उमरे यांनी केले आहे.
कृषी दुकानदार पक्की पावती देते.पण कृषी दुकानदार जास्त पैसा घेता.जास्त पैसे घेत शेतकऱ्यांची लुट करत आहे.चंद्रपूर जिल्हात युरिया खातात सर्रास शेतकऱ्याची लुट करत आहे.अधिक पैसे घेत असेल जर कृषी दुकानदार पक्के बिल न देता कोणी कच्च बिल देत असतील ,खरेदी करतांना दुकानदार तुटवडा दाखवत कोणी अधिक पैसे घेत असेल तर कृषी अधिकारी यांना तत्काळ तक्रार करा.जर कृषी अधिकारी लक्ष देत नसेल तर आम्हाला कळवा.
*प्रहार सेवक तथा शेतकरी नेते विनोद उमरे मो.नं.8766921326*