माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य मेळावा मध्ये किशोर गुडेकर यांना पदोन्नती 

✒️ संतोष लांडे पुणे (Pune प्रतिनिधी)

पुणे(दि.14 ऑगस्ट) :- 

जालना येथे आयोजीत राज्य मेळावा मध्ये किशोर गुडेकर यांना अंधेरी अध्यक्ष वरून मुंबई जिल्हा संघटक पदी पदोन्नती देण्यात आली या वेळी राज्य अध्यक्ष महेश सारणीकर राज्य सचिव विनोद गायकवाड राज्य कार्याध्यक्ष सखाराम पंथ कुलकर्णी यांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देवून गौरविण्यात आले.

कार्यक्रम खुप मोठ्या प्रमाणात पार पडला या वेळी माहिती अधिकार ची कार्यशाळा घेण्यात आली तसेच काही पाधाधिकरी यांना पदोन्नती देण्यात आली ह्या वेळी पत्रकार संतोष लांडे व पत्रकार सारंग महाजन यांनी देखील शुभेच्छा दिल्या माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य मध्ये सभासद होण्या साठी संपर्क करा.

किशोर गुडेकर  …90042 48088