मनीष वजरे अध्यक्ष चिमूर तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस यांच्या नेतृत्वात महावितरण कार्यालयाला निवेदन देण्यात आले

✒️शुभम गजभिये चिमूर (Chimur प्रतिनिधी)

चिमूर (दि.15 ऑगस्ट) :- शहरातील टिळक वार्ड गांधी वार्ड आणी काही नेताजी वार्ड मधे मागील काही वरवर्षा पासून जनतेला वारंवार होणारा इलेक्ट्रिक सिटी चा त्रास सहन करावा लागत आहॆ तसेच दिवसभरात 5ते 10वेळा लाईट जाणे येणे करत असता गांधी वार्ड व टिळक वार्ड येथे असलेल्या बँकला येणाऱ्या नागरिकांना तसेच वार्डातील जनतेला या इलेक्ट्रिक सिटीचा मोठा त्रास आहॆ

तसेच साईडला सिंगल फेस असुन आज़ .दी 14/8/2024 ला महावितरण कार्यालयातील रोकडे सर यांनी टिळक वार्ड गांधी वार्ड तसेच काही नेताजी वार्ड या भागासाठी थ्री फेस इलेक्ट्रिक लावण्याचे मनून सांगितले आहॆ यावेडेस उपस्थित मनीष वजरे अध्यक्ष . चिमूर तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस मेहभुब भाऊ शेख अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष वैभव वजरे मंगेशभाऊ मून सर सुधीर भाऊ खाटे कोस्तुप भाऊ रेगुलवार उपस्थित होते.