🔸चांगल्या चांगल्या ना फुटतो घाम.बघूनिया विनोद भाऊ चे काम
✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.24 सप्टेंबर) :- अनेकांच्या ओटावर येतो परंतु काही लोक आपल्या वृत्तीतून खऱ्या अर्थाने या शब्दाचा अर्थ साकार करतात. असेच एक नाव आहे म्हणजेन विनोद भाऊ उमरे भ्रष्टाचार,अन्याविरुद्ध वाचा फोडणारे, जनसामान्यांचा बुलंद आवाज अशी जनसामान्यांना त्यांना उपाधी दिली आहे.
विनोद उमरे यांनी अपंग,निराधार,शेतमजूर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा येतात. राजकीय आणि सामाजिक क्षेत्र आपल्या कार्याने नावलौकिक मिळवलेल्या स्वतःच्या अथक परिश्रमाने आणि कष्टाने समाजात एक अनोखा ठसा उमटवला आहे. विनोद भाऊ उमरे याची गरीब परिस्थिती आहे.
तरी ते जनतेसाठी नेहमी लढत राहतात. विनोद भाऊ उमरे यांनी समाजसेवेचा वसा घेतला आहे.चंद्रपूर जिल्ह्यात व चिमूर तालुक्यात गाव खेड्यात विनोद भाऊ उमरे यांना संघर्ष पूर्व जीवनामुळे अनेकाचे आव्हान पेलावी लागली आहे. भ्रष्टाचारांना विरुद्ध लढणारे व्यक्तिमत्व म्हणजे विनोद भाऊ उमरे यांची आज जिल्ह्यात ओडक आहे.