✒️संजय तिवारी चंद्रपूर (Chandrapur जिल्हा प्रतिनिधि)
चंद्रपूर(दि.11 जून) :-
उल्लेखनीय कामगिरी आशी की गोली बल्लारपुर गुन्हा रजि.की.६२८/२०२५-३०१ भा.दं.वि. व गुन्हा रजि.क्र. ६२९/२०२४ कलम-४५४,४५७,३८० मा.दं.वि. चे गुन्हा नोंद झाल्याने पोलीस निरीक्षक आसिकराजा बी. शेख यांनी तपास टिम तयार करुन आरोपीचा गोध घेण्याचे सुचना विल्याने, डि.बी. पथकातील अंमलदारांनी कसोशीने प्रयत्न करुन खालील प्रमाणे मुद्देमाल जप्त केला-
१) कि.अं.२५,०००/-रु. एक काळया रंगाची हिरो स्प्लेंडर मो.सा.के. एम.एच.३४ वी.डब्लू.८००/१३ जूनी वापरती. (पो.स्टे. गुन्हा रजि.क्रं.६२८/२०२४कलम ३७९ भा.दं.वि.)
२) कि.अं.२५००/-रु. एक ग्रॅम सोन्याची ग्रॅम.
३) कि.अं.५००/-रु. तिन चांदीचे शिक्के.
४) कि.अं.२०००/-रु. १० ग्रॅम चांदीची कुयरी. (पो.स्टे. गुन्हा रजि.क्रं.६२९/२०२४ क-३८०,४१४,४५७) असा एकूण-३०,०००/-रु. मुद्देमाल जप्त करून करण्यात आला.
आरोपी नामे-१) किशोर श्यामराव जिसुलवार वय-२८ वर्षे रा. डॉ. राजेंद्र प्रसाद वार्ड बल्लारपुर जि. चंद्रपुर २) तिरुपती ऊर्फ लड्धा अशोक दासरवार वय-२० वर्षे रा. गौरक्षण वार्ड बल्लारपुर जि. चंद्रपुर. ३) रितीक विठ्ठल ऊपरे वय-२४ वर्षे रा. राजेंद्र प्रसाद वार्ड बल्लारपुर जि. चंद्रपुर, यांना अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन सा., अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु सा., दिपक साखरे सा. उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांचे मार्गदर्शनात पो. नि. आसिफराजा बी. शेख, सफी. गजानन डोहीफोडे, पोहवा. सुनिल कामटकर, पोहवा. संतोष दंडेवार, पोहवा, रणविजय ठाकुर, पुरुषोत्तम चिकाटे, सत्यवान कोटनाके, वशिष्ट रंगारी, शरदचंद्र कारुष, मिलींद आजाम, शेखर माधनकर, श्रिनिवास वाभिटकर इ. स्टॉफ यांनी केली आहे.