प्रियाताई बेर्डे यांना वाढदिवसाच्या कलाकार आनंद बुरड यांच्यातर्फे शुभेच्छा

✒️ सारंग महाजन बुलढाणा (Buldhana प्रतिनिधी)

बुलढाणा(दि.5 ऑगस्ट) :- मराठी चित्रTVपटात तसेच हिंदी चित्रपट आपला ठसा उमटवणारे अतिशय मेहनती आपल्या अभिनयाने सर्वांच्या हृदयात असणारे स्व. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या धर्मपत्नी अनेक मराठी हिंदी चित्रपट व सिरीयल मध्ये आपल्या अभिनेयाने ठसा उमटवणाऱ्या प्रियाताई बेर्डे यांना मराठी चित्रपट कलाकार आनंद बुरड यांनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

            पुणे येथे स्थायिक असलेले मराठी चित्रपटात व सिरीयल मध्ये काम करणारे अतिशय नावाजलेले युवा मराठी कलाकार आनंद बुरड यांनी प्रियाताई बेर्डे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या.