पोलिस प्रशासनाचे नेमकं लक्ष कुठे आहे

✒️ संजय तिवारी चंद्रपूर (Chandrapur जिल्हा प्रतिनिधी)

चंद्रपुर(दी.24 जून) :- 

रेती तस्कर दिवसाढवळ्या रेती चोरी करतो आहे,आमली पदार्थ सेवन करणारे अल्पवयीन गंजेटी मुलं घरफोड्या करत आहे, घरासमोरील वाहन चोरी होत आहेत. गुन्हेगारी मध्ये प्रचंड वाढ होत असतांना लोकप्रतिनिधी चे लक्ष कुठे आहे.? आप चा सवाल.

आज रामनगर पोलिस स्टेशन येथे शहरातील गुन्हेगारी ला आळा घालण्याकरिता आप तर्फे निवेदन देण्यात आले यावेळेस आपचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, वाहतूक महानगर अध्यक्ष जयदेव देवगडे, युवा जिल्हा उपाध्यक्ष अनुप तेलतुबडे, अल्पसंख्याक अध्यक्ष जावेद सय्यद, प्रशांत रामटेके