पोलिसांनी आत्महत्या करणाऱ्या महिलेचे वाचविले प्राण

✒️ संजय तिवारी चंद्रपूर जिल्हा (Chandrapur प्रतिनिधी)

चंद्रपूर (दि.26 सप्टेंबर) :- नैराश्येने घेरलेल्या बेरोजगारी भांडने अशा वेगवेगळ्या कारणांमुळे आत्महत्येचा विचार करणार्‍यांना वेळेवर मदत म्हणून डायल ११२

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, कुठलीही घटना घडल्यास पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचावेत, यासाठी ११२ हा हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित केला आहे. या क्रमांकावरून काॅल येताच विशेष यंत्रणेच्या मदतीने व वाहनांवरील जीपीएसच्या साहाय्याने काॅल नेमका कोठून आला, याचे लोकेशन कळण्याची व्यवस्था उभी केली आहे. त्यामुळे पोलीस घटनास्थळी वेळेवर पोहोचणे, बाबींना आळा बसला आहे.

        दिवसाची वेळ, पोलिस स्टेशन चंद्रपूर शहर येथील डि.ओ. ड्युटीवर कर्मचारी रमाकांत कांबळी हजर असतांना इतक्यात डायल ११२ खणखणकतो तो उचलता.

  समोरुन एक व्यक्ति बोलते, “रामाळा तलाव येथे” “स्वताचा जिवाचे बरेवाईट करण्याचा उद्देशाने फिरत आहे” अशी माहीती मिळताच ते स्वतः ११२ पोलिस हवालदार सह त्या ठिकाणी संतोश राठोड, नवनित सोनुले, शितल जांभुळे, कृती उराडे क्षणाचा विलंब न लावता तत्काळ सदर ठिकाणी गेले. 

      या दरम्यान ती महिला सदर ठिकाणी दिसताच तिला विचारपूस केली पण ती बोलत नसल्याने तीला पोलिस ठाण्यात घेऊन येवून विचारपूस केली असता संपूर्ण माहितीनुसार