▫️जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नरेंद्र मोदींच्या नावे निसर्ग देवी पुज्या…आदिवासी पारधी समाजाचे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष विधी आंदोलन( Nisarga Devi Puja in front of the Collector Office in the name of Narendra Modi…Tribal Pardhi community protest in front of the Pune Collector Office)
✒️ सुनील भोसले पुणे (Pune प्रतिनिधी)
पुणे(दि.4 ऑगस्ट) :- महाराष्ट्र शासनाच्या सवलती मिळाव्यात म्हणून आज आखिल भारतीय आदिमंमहासंघ अध्यक्ष नामदेव भोसले यांच्या अध्यक्षतेखालील पारधी पेहराव्यामध्ये आपल्या संस्कृती नुसार पुणे जिल्हाधिकारी डाॅ राजेश देशमुख यांना निवेदन देण्यात आले पारधी समाजाला शासनाच्या सवलतीनुसार अंत्योदय रेशनिंग कार्ड व त्याचे लाभ मिळाव्यात, गायरान गावठाण व फॉरेस्ट मध्ये रहाणा-या लोकना आहे त्या ठीकाणी कायंम रहिवाशी करुन शासकीय घरकुल मिळावे.
पुणे जिल्ह्या मध्ये काही खब-यारी वरीष्ट पोलीस अधिकारीची दिशाभूल करुन खोट्या कंप्लेंट टाकल्या जातात त कंप्लेंट पडताळणी करून तक्रार दाखल करावी आणि शासकीय अधिकारी कडून जाती भेदभाची वागणूक मिळते ती थांबावे,पुणे जिल्ह्यातील अदिवासी लोकांवर जनगणना तलाठी.सरकल,ग्रामसेवक पोलिस पाटिल, गाव बिट आमलदार यांनी गाव निहाय स्वातंत्र्य जनगणना करावी व जिल्हाधिकारी यांना पाठवावी
आदिवासी समाजसेवक व साहित्यिक .नामदेव भोसले, दिलीप भोसले,सरपंच,सजय भोसले,दिलीप काळे ,सामाजिक कार्याते बलवार पवार,कुणाल भोसले, विषाल भोसले,सतिश पवार,सुनिल (राकीट) काळे,पुरुषोत्तम पवार,संतोष भोसले,लतिब काळे,सामाजिक कार्यकर्ते शादिप भोसले, आशिस काळे,स्वप्रित भोसले,सचिन भोसले,विजय होरमल काळे,अनिल भोसले,
आदर्श माता शेवराई भोसले, सुरेखाताई तुकराम भोसले,खबुडकी मलवार पवार,बेला भोसले, आशिसना पवार यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.