पुणे ग्रामीण मालेगाव पोलीस स्टेशनची पुन्हा एकदा दमदार कामगिरी 

✒️संतोष लांडे (Pune पुणे प्रतिनिधी)

पुणे(दि.2 ऑगस्ट) :- ग्रामीण हद्दीमध्ये गावठी पिस्तूलचे साह्याने गोळीबार झाल्याचे प्रकार घडले असताना माननीय पोलीस अधीक्षक पंकज देशमुख साहेब यांना गावठी पिस्तल बाळगणाऱ्यावर व विक्री करणारे व इसमावर माहिती काढून कार्यवाही करणेबाबत आदेश दिले.

असताना दिनांक 30 जुलै रोजी प्रभारी अधिकारी मालेगाव पोलीस स्टेशन हे पोलीस ठाणे असताना गुप्त बातमी दारात मार्फत बातमी मिळाली की मौजे माळेगाव बुद्रुक येथील इसम नामे राहुल नागराज चतुर्वेदी राहणारा माळेगाव तालुका बारामती जिल्हा पुणे त्याची जवळ गावठी पिस्तल व जिवंत करतोस त्याची विक्री करणे.

करिता जवळ बाळगत असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाली सदर माहितीचा असे पोलीस ठाण्यात हजर असलेले पोलीस उपनिरीक्षक डी आर साळवे व पोलीस स्थापना कळविला त्याप्रमाणे दोन पंचा समक्ष सदर इसमास सापळा रसून माळेगाव पोलीस स्टेशन टीमने जोरदार कामगिरी बजावत गुन्हेगारांना पकडण्यात यश आले त्यामुळे सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे.