पुणे कमला नेहरु हॉस्पिटल चे डॉक्टर मंदार नागमोडे यांचा वाढदिवस साजरा

✒️संतोष लांडे पुणे (Pune प्रतीनिधी)

पुणे (दि.20 ऑगस्ट) :- कमला नेहरू हाॅस्पीटल चे अस्थि रोग तज्ञ श्री. मंदार नागमोडे यांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देताना माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा संपर्क प्रमुख श्री संजय धर्मे व शहर प्रमुख श्री गणेश तारू तसेच श्री प्रशांत बोटे (जालना), उमेश चव्हाण सामाजिक कार्यकर्ते व कर्मचारी वर्ग, डॉ पाटील सर उपस्थित होते