नागरी येथे युवा मित्रपरिवार तर्फे वरोरा तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे नवनियुक्त अध्यक्ष सुरज धात्रक यांचे जोरदार स्वागत

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.5 ऑक्टोंबर) :- घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेश जी देवकते यांनी वरोरा भद्रावती विधान सभेतील तालुका कार्यकारणी व शहर कार्यकारणी घोषित केली त्यात वरोरा तालुका अध्यक्ष म्हणून सुरज प्रमोदराव धात्रक नियुक्ती तालुकाध्यक्षपदावरती करण्यात आली याप्रसंगी गावातील युवा मित्रपरिवार तर्फे सुरज धात्रक यांचे स्वागत व अभिनंदन करण्यात आले याप्रसंगी बोलताना सुथ धात्रक यांनी म्हटले की पक्षाने जी जबाबदारी माझ्यावरती सोपवली आहे ती जबाबदारी योग्यरीत्या पार पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करीन सर्वांना सोबत घेऊन संघटना मजबुतीसाठी पूर्ण ताकत लावेल व ग्रामीण भागातील युवकांच्या समस्या सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल या प्रसंगी त्यांनी राज्याचे वने व सांस्कृतिक मंत्री मा.श्री. सुधीर भाऊ मुनगंटीवार, राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष माननीय श्री. हंसराजजी अहिर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष हरिषजी शर्मा वरोरा जिल्हाध्यक्ष श्री.महेशजी देवकते भद्रावती विधानसभेचे प्रमुख डॉक्टर श्री.रमेशजी राजुरकर , युवा नेते प्रदेश सचिव श्री.करणभाऊ देवतळे ,भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष डॉक्टर भगवानजी गायकवाड भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष इम्रान खान भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश सचिव श्री.आशिष देवतळे भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा ते जिल्हा महामंत्री श्री.अमितजी गुंडावार, जिल्हा सचिव भाजपा युवा मोर्चा श्री. महेश श्रीरंग, यांचे आभार मानले