✒️ वरोरा (Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा(दि.9 जुलै) :- दिनांक ७ जुलै २०२४ ला अमरावती येथे महाराष्ट्राचे लेव्हलचे धनगर अधिकारी व कर्मचारी यांचें त्रुतीय अधिवेशन अती उत्साहात पार पडले.या कार्यक्रमाला महाराष्टातील प्रत्येक जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.नवनीर्वाचितांचा सत्कार,१०,१२ , पदवी व पदवीत्तोर, सेवानिवृत्त,तसेच विविध क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांचें सत्कार करण्यात आले.
त्यामध्ये सौ वंदना विनोद बरडे अधीसेवीका व सामाजिक कार्यकर्त्या, धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेच्या सदस्या, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्म्रूती महीला मंडळ अध्यक्ष सौभाग्य नगर नागपूर यांच्या राष्ट्रीय प्रतीभा सन्मान मिळाल्याबद्दल यथोचित सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमासाठी अनीलकुमार ढोले धनगर अधिकारी कर्मचारी संघटना राज्याध्यक्ष,शरद ऊरकुडे महासचीव,नलीनी ढोले महीला अध्यक्ष, प्रवीण लांडे,प्रवीन भागवत यांच्या हस्ते पुरस्कार दैवून सन्मानित करण्यात आले.