जिल्हा परिषद हायस्कूल कान्हाळगाव येते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोट्या उत्साहात साजरा

✒️नितेश केराम चंद्रपूर (Chandrapur जिल्हा विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.19 फेब्रुवारी) :- कोरपना जिल्हा परिषद हायस्कूल कान्हाळगाव येते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोट्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष होते.

तर प्रमुख पाहुणे श्री पेंडाम साहेब मुख्यद्यापक मडावी सर जिवणे सर कु अफसना मॅडम जुनघरी सर आदी मान्यवर उपस्थित होते श्री नारायण हिवरकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी आपल्या भाषणात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला शिवाजी महाराज हें हिंदवी स्वराज्य संस्थेचे संथापक होते त्यांनी मोगलंच्या विरुद्ध लढा दिला तो काळं कठीण होता कारण आपल्याच राज्यतील लोका विरुद्ध लढावे लागत होते.

तरी पण उद्ध करून अनेक किल्ले जिंकून मोगलांना पराभूत केले व हिंदवी स्वराज्य स्थापन केली अशा या महान राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपल्या भारतात मोट्या जलोषात व देश भरात साजरी केली जाते तसेच इतर मान्यवरांनी व विध्यार्थी आपले मनोगत वेक्त केले कार्यक्रमाला विध्यार्थी कर्मचारी मोट्या संखेने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन जिवने सर यांनी केले तर आभार असफना यांनी मानले.