चरुर येथे एक गाव एक गणपती उत्सव

✒️भद्रावती(Bhadravati विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

भद्रावती(दि.8 सप्टेंबर) :- 

 सांसद आदर्श ग्रामपंचायत चंदणखेडा अतंर्गत येथ असलेल्या गट ग्रामपंचायत मधिल चरुर धारापुरे या गावातील एक गाव एक गणपती सार्वजनिक गणेशस्तोव मंडळ परंपरा चरुर धारापुरे येथील ग्रामवासी व युवकांमुळे मोठया उस्त्तावाने हि परंपरा दहा वर्षांपासून एकजुटीने चालू आहे .

या उस्तावाला समस्त गावकरी व महिला मंडळी व युवकांच्या सहभाग या एकजुटीमुळे तालुक्यातील हे एकमेव गाव सांसद आदर्श ग्रामपंचायत चंनदणखेडा पंचायत स्तरावर गावामध्ये एकजुटीची जनजागृती भावना इतर तालुक्यातील गावांना सतत दहा वर्षापासून निर्माण करुन देत आहे .

सतत या एक गाव एक गणपती सार्वजनिक गणेशस्तोव मंडळची कल्पना दहा वर्षाओगदर नंदकिशोर जांभूळे यांनी गावातील युवकानं समोर मांडली यानी कल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी या गावातील गुरुदेवभक्त मंडळाचे अध्यक्ष शरद उरर्कांडे सचिव महेश केदार उपाध्यक्ष अरविंद डुकरे सदस्य अमोल दडमल विनोद डूकसे दिवाकर पिंगे दिवाकर श्रीरामे घनश्याम डुकरे घनश्याम चौधरी यांनी मंगेश गायकवाड यांनी विशेष प्रयत्न केले.

ही रूढी परंपरा असी सतत अशी रहावी यासाठी विशेष प्रयत्न म्हणून या गावातील युवा सेना नेते सिंगलदीप पेंदाम हे विशेष प्रयत्न करत आहे या व्यतीरिक्त गावातील नवीन युवा मंडळी सौरव डुकरे समीर मडावी पवन डुकरे वैभव झाडे अमर श्रीरामे सचिन गजभे सचिन श्रीरामे सौरव दडमल वैभव झाडे मनोज केदार संचित केदारअनिकेत डूकसे दशरथ उर्कांडे प्रवीण डुकरे सल्लागार विलास झाडे ही परंपरा चालवण्यासाठी हे विशेष प्रयत्न करीत आहे.

गावातील लोकांना एकत्र आणण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभेेमध्ये एक गाव एक गणपती सार्वजनिक गणेशस्तोव मंडळ स्थापन करण्याचा ठराव मंजूर करण्यासाठी सरपंच नयन जांभूळे उपसरपंच भारती उरकांडे ग्रामविकास अधिकारी पाटील साहेब तंटामुक्ती अध्यक्ष मनोहर हनवते ग्रां प सदस्य आशाताई नन्नावरे गावातील पोलिस पाटील दुर्गाताई केदार यांनी विषेश प्रयत्न केले.