🔸प्रेमात गुरफटलेला प्रेमी युगुलांचा पार पडला आदर्श गावात प्रेम विवाह
🔹दोघांनीही सुखाने संसार करण्याची घेतली शपथ
✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.16 जुलै) :-
भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीने चंदनखेडा येथील बाळू बळीराम मकरे (29) व कुमारी योगिता विकास ननवरे (19) यांनी चंदनखेडा येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीकडे अर्ज सादर करुन लग्न लावून देण्याची विनंती केली होती.
दिनांक 13 जुलै 2024ला. महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष मनोहर शालिक हनवते यांनी दोघांचीही कागदपत्रे तपासून व या विवाह ला आवर्जुन मुलांचे आई – भाऊ व इतर नातेवाईकांना तंटामुक्त समिती मार्फत बोलविण्यात आले होते व ते स्वतः हजर राहून वरवधुला आशिर्वाद देऊन त्यांनांच आनंद दृघुनी करण्यात तंटामुक्त समितीला यश आलं व समोरिल जिवन सुरळीत चालत रहावं अशा शुभेच्छा मुलाच्या आई व बहीण -जावई यांच्या कडुन देण्यात आल्या. व त्यांचा विवाह 15 जुलै 2024 सोमवार ला. सकाळी 11:45 ला.विवाह हनुमान मंदिर सीताबर्डी देवस्थान चंदनखेडा येथे गावातील पंचासमक्ष लावून दिला.
यावेळी मुलाची आई छबू बळीराम मकरे , जावई प्रमोद गोहणे ,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर हनवते, पोलिस पाटील समिर पठाण, सरपंच नयन जांभुळे, सिंगलदीप पेंदाम, बशीर शेख, सुरेश गुंटिकवार, लोकेश कोकुडे, बालाजी महागमकार, नंदकिशोर जांभुळे, सुधाकर दोडके,प्रविण भरडे, बंडूजी गोहण, बाळकृष्ण गोहणे संदीप मानकर, सागर मानकर, निसार का पठाण,अतुल घरात, अरुण हनवते, राकेश ढोक, अक्षय मोहाळे, अंकुश चट्टे तंटामुक्त समिती सदस्या छाया घुगरे, सुशिलाबाई हनवते, सोनाबाई खडसंग, अमृता कोकुळे,नसरिन पठाण,छाया मांदाळे, भाग्यश्री सोनुले,वनिता नन्नावरे,दिवाकर गोहणे,आशिष हनवते व समस्त आदि गावातील उपस्थित होते.आई वडिल व तंटामुक्त समिती मार्फत यावेळी दोघांनीही सुखदुखात एकमेकांना साथ देण्याची शपथ घेतली.