चंदनखेडा तंटामुक्ती समितीच्या पुढाकाराने 2024 या वर्षात 11 वा प्रेमविवाह संपन्न

🔸चंदनखेडा आदर्श गावात पार पडला प्रेमात गुरफटलेला प्रेमयुगलाचा प्रेमविवाह

🔹दोघांनीही सुखाने संसार करण्याची घेतली शपथ

✒️ भद्रावती (Bhadrawati विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

भद्रावती(दि .17 सप्टेंबर) :- तालुक्यातील चंदनखेडा येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीने सावरी तालुका.चिमुर जिल्हा.चंद्रपूर येथील असुन ते चंदनखेडा येथे येऊन एक दिवस राहिले . तेथील नातेवाईक व वैभव राजु श्रीरामे (२1) व बोथली येथील प्रिती विठ्ठल बारेकर(20) यांनी चंदनखेडा येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीकडे येवून विवाह लावून देण्यात यावा अशी मागणी केली.त्यांनंतर अर्ज सादर करुन लग्न लावून देण्याची विनंती केली होती.त्यानंतर त.मु.समितीने ग्रामपंचायत मध्ये समीतीची सभा बोलावुन

दिनांक 16 सप्टेंबर 2024ला. महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष मनोहर शालिक हनवते यांनी दोघांचीही कागदपत्रे तपासून, या विवाहाला समितीचे उपस्थित सर्व सदस्य मंडळी होकार देवून या विवाह ला आवर्जुन मुलांचे आई – भाऊ व इतर नातेवाईकांना तंटामुक्त समिती मार्फत बोलविण्यात आले होते व ते स्वतः हजर राहून वरवधुला आशिर्वाद देऊन त्यांनांच आनंद दृघुनी करण्यात तंटामुक्त समितीला यश आलं व समोरिल जिवन सुरळीत चालत रहावं अशा शुभेच्छा मुलाच्या आई वडिल भाऊ व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या कडुन देण्यात आल्या. व त्यांचा विवाह 16सप्टेंबर 2024 सोमवार ला.सायंकाळी 7:15 ला.विवाह विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान चंदनखेडा येथे गावातील पंचासमक्ष लावून दिला.

यावेळी,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर हनवते, पोलिस पाटील समिर पठाण, सरपंच नयन जांभुळे, माजी उपसरपंच तथा समाजपरिवर्तक विठ्ठल हनवते, ईश्वर धांडे ,सिंगलदीप पेंदाम, रविंद्र मेश्राम,शाहरुख पठाण,अमर बागेसर, बशीर शेख , मारोती नन्नावरे, दुर्योधन ढोक,रवि राजनहिरे,ईशमाईल शेख.पंढरी हनवते, प्रविण भरडे,तंटामुक्त समिती सदस्या छाया घुगरे, सुशिलाबाई हनवते,,सोनाबाई खडसंग,चिंदा दोहतरे,छाया वाकडे,माधुरी मगरे,नसरिन पठाण,छाया मांदाळे, वैशाली दडमल, सुनंदा नन्नावरे, बेबी गुरुनुले,लिला ढोक, प्रशांत ढोक,गुलाब नन्नावरे, स्वप्निल गायकवाड, दिलिप कुळसंगे, लोकेश खामकर,त.म.स.सदस्य.

शंकर निखाडे,सखाराम,क्षीरामे,रीना श्रीरामे, महेश, सुखदेव मित्र ,कमल बाटबरवे, कवडु जांभुळे, बालाजी धोंगडे, उद्धव नन्नावरे, रमाकांत बोढे, आशा नन्नावरे,शारदा गोहणे, आनंद राजनहिरे, ईश्वर लाखे,गोरख ककवडु पाठक,अक्षय शेंन्डे, विठ्ठल चौधरी, भाग्यश्री सोनुले, सुषमा सोनुले,पुरषोत्तम पाठक, अरविंद पाटिल, महेंद्र गुरुनुले, क्रिश्ना नन्नावरे ,रहिमतुल्ला शेख,मतिनखा पठाण,वृषभ दडमल,देवानंद दोडके,अमोल महागकार, प्रमोद हनवते, स्वप्निल चौखे, शंकर दडमल, आनंदराव दडमल, रमेश चौखे,पवन भोस्कर,कुणाल ढोक,आशिष हनवते व समस्त आदि गावातील उपस्थित होते.आई वडिल व तंटामुक्त समिती मार्फत यावेळी दोघांनीही ‌सुखदुखात एकमेकांना साथ देण्याची शपथ घेतली.