खांदेश अभिनेता अजय माळी यांचे “रडू नको मना दिल” हे अहिराणी सॉंग प्रेक्षकांच्या भेटिला

✒️धुळे(Dhule विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

धुळे (दि.2 मार्च) :- अजय माळी प्रस्तुत “रडू नको मना दिल” हे अहिराणी सॉंग प्रेक्षकांच्या भेटिला आलेलं आहे, हे गीत अजय माळी व भैय्या मोरे यांचे आहे, तर हे सॉंग चं गायन स्वत: अजय माळी यांनी केलेलं आहे. संगीत – विलास वाघ, मिक्स/मास्टर – डिजे लखन व ह्या सॉंग चे शुट – सागर कोळी यांनी केलेलं आहे.

     ह्या सॉंग मध्ये आपल्याला मुख्य भुमिकेत – अजय माळी व आरती बर्डे आहेत, त्यांना साथ देण्यासाठी राहुल राजपूत, सागर कोळी, मोहन प्यारे, सागर साळुंके, भुषण भामरे चेतन पाटील, सागर चव्हाण, पृथ्वी पाटील, समाधान राजपूत, अक्षय रॉय, सत्यम मिश्रा, रवी पाटील व ईतर कलाकार आहेत.

  हे सॉंग आपल्या समोर सादर करण्यासाठी कलाकारांनी खुप मेहनत घेतलेली आहे, ह्या सॉंग चे शुट – सुरत येथे केलेलं आहे.

त्यांना हे सॉंग करण्यासाठी खुप संकटे आले, तरी देखील अजय दादा माळी यांनी हे सॉंग प्रेक्षकांच्या मनोरंजना साठी प्रदर्शित केले.