खंडाळा तालुका शाखा उद्घाटन व वरिष्ठ पोलीस अधिकारी सुनील भोसले साहेब यांचा सत्कार

✒️सारंग महाजन बुलढाणा (Buldhana प्रतिनिधी)

बुलढाणा(दि.2 ऑक्टोंबर) :- टायगर पोलीसमित्र संघटना (महा-राज्य)मा.महेश(अण्णा)फडतरे(संस्थापक अध्यक्ष) मा.अक्षयदादा मोगरे (कार्याध्यक्ष) मा.सौ.डॉ रश्मीताई बापट (प्रदेशाध्यक्षा) मा.विराज वाडकर(भोर तालुका अध्यक्ष) , मा.सौरभ ताकवले(पुरंदर तालुका अध्यक्ष)यांच्या समवेत खंडाळा तालुका शाखा उद्घाटन तसेच लोणंद पोलीस स्टेशन ला वरिष्ठ अधिकारी श्री.सुशील भोसले साहेब यांचा सत्कार समारंभ पार पडला. 

संघटनेचे ध्येय,उद्दिष्ट आणि काम या विषय चर्चा करण्यात आली तसेच खंडाळा तालुका पदाधिकारी यांची नेमणूक करण्यात आली .

उपस्थित खंडाळा तालुका पदाधिकारी:श्रेयस खुडे (अध्यक्ष खंडाळा तालुका ),शुभम क्षीरसागर(उपाध्यक्ष खंडाळा तालुका),कुणाल क्षीरसागर (कार्याध्यक्ष खंडाळा तालुका )आदि पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.