क्राईम इंवेस्टीगेशन ब्यूरो यांच्या कल्याण येथील निराधार व दिव्यांग मुलांना पावसाळ्या निमित्त छत्री वाटप

✒️संतोष लांडे पुणे (Pune प्रतिनिधी)

पुणे(दि.7 जुलै) :- 

क्राईम इंवेस्टीगेशन ब्यूरो यांच्या कल्याण येथील निराधार व दिव्यांग मुलांना पावसाळ्या निमित्त छत्री वाटप कार्यक्रम दिनांक ०६/०७/२०२४ रोजी आयोजित करण्यात आला होता.

 त्या साठी सौ. सविता तावरे मॅडम व सौ. सोनल शिंदे मॅडम यांच्या मार्गदर्शनाने स्वराज्य पोलिस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना महाराष्ट्र ठाणे जिल्हा तर्फे कल्याण तालुका सचिव सौ. उज्वला पवार व डोंबिवली शहर संघटक श्री. मंतोष मिश्रा श्री.दिपक लक्ष्मण तेंडुलकर(अखील भारतीय प्रहार चित्रपट संघटना महाराष्ट्र राज्य घाटकोपर तालुका अध्यक्ष)व प्रख्यात गायक दादुस व इतर सहकारी उपस्थीत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.