कोरपनन्या मध्ये चैतन्य गजेंद्र महाराज यांचा सात दिवसाचा सप्ताह सम्पन्न झाला

✒️नितेश केराम चंद्रपूर(Chandrapur विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.6 फेब्रुवारी) :-दि 9/1/23 पासून ते दि 5 /2 /23 तारखे पर्यंत सप्ताहचा कार्यक्रम आयोजित केला होता श्री विजयराव बावणे मध्यवर्ती बँकेचे संचालक कोरपना यांच्या नेतृत्वाखाली हा सप्ताह घेण्यात आला व सर्व बाहेर गाऊन आलेल्या मंडळीना या सप्ताहचा लाभ घेता आला सुमारे दोन ते तीन वर्ष चैतन्य गजेंद्र महाराज याच दरवर्षी प्रमाणे याही वर्ष मोट्या उत्साहात श्री विजयराव बावणे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे आगम झाले.

व या सात दिवसाच्या सप्त्याला मोट्या प्रमानात प्रतिसाद दिला त्याच प्रमाणे कोरपना वासी यांनी चैतन्य गजेंद्र महाराज यांचा आशीर्वाद घेऊन आमची समोर पिढी चांगल्या प्रमानात काम अशी विनंती केली व तुमच्या आशीर्वादने आमचं कोरपना शहर सजवून दाकवेल अशी निष्ठा राखली व विजयराव बावणे यांच्या पाठीशी राऊ आणि त्यांना पूर्ण पणे प्राध्यान देऊ अशी वेथा वेक्त केली.