कार व ट्रक पलटी

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.6 फेब्रुवारी) :- मोखाडा येथे नागपूर वरून येणारी ट्रक पलटल्याने अपघात तर चक चिरंजी जवळ कार पलटल्याने दोन अपघात मात्र कोणतीही जीवितहानी नाही.

सावली तालुक्यात आज वेगवेगळे अपघात कनेरी येथील कंपनीमध्ये ट्रक मध्ये कूटार घेऊन जाणारी ट्रक ड्रायव्हरचा बॅलन्स गेल्याने रोडवरील खांबाला ठोकून पलटी मारली तर चकपिरंजी जवळ कार पलटी झाली.

या विविध दोन अपघातात मात्र कोणत्याही पद्धतीची जीवित झालेली नसून ट्रक चालक आणि कारचालक व त्यातील सहकारी सुखरूप आहेत