✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.3 जानेवारी) :- दिव्यांग विधवा तसेच निराधारश वृद्ध लोकांना उपजीविकेसाठी व जीवनमान उंचावण्यासाठी शासनाकडून वेगवेगळ्या प्रवर्गातील अपंग,विधवा वृद्ध निराधार लोकांना दरमहा मानधन देण्यात येते व त्या मानधन चा उपयोग निराधार लोक उपजीविका तसेच औषधोपचारावर खर्च करतात पण मानधन शास- नाकडून नियमितपणे मिळत नसल्यामुळे निराधार लोकांना उपजीविके- साठी खूप अडचणी चा सामना करावा लागत आहे.
यकिकडे भरमसाठ पेंशन मिळणाऱ्या कर्मचारी यांना बरोबर दर दरमहा पेंशन मिळतो तर अपंग, विधवा निराधार लोकांना नियमितपणे मानधन मिळत का ना- ही, जिवण जगण्यासाठी पैसा तर सर्वच लोकांना लागतो. तर शासनाने कसल्याही प्रकारचा दुजा भाव नह करता कर्मचारी असो एक छोटा शासनाचा मानधन मिळणाऱ्या लाभार्थी या सर्व भाव आम्ही सर्व एक आहे त्याच प्रमाणे सर्व अपंग,विधवा, निराधार लोकांना तिनं -चार महीने मिळत नाही.तर दरमहा मानधन देण्यात यावे अशी मागणी प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केली आहे .